
टीम आवाज मराठी टीम | १९ जुलै २०२३ | आज मुंबई येथे प्रवेश राष्ट्रवादी कांग्रेस ( अजित पवार गट ) उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते झाला तर बंगालसिंह चितोडीया यांच्या नेतृत्वा खाली हा पक्ष प्रवेश झाला.
प्रवेश करते जामनेर येथील ज्ञानेश्वर रघुनाथ पाटील, कांग्रेस ओबीसी प्रदेश सरचिटणीस किरण राजमल पाटील, प्रदेश कांग्रेस किसान सरचिटणीस राहुल रमेश पाटील, कांग्रेस सेवादल तालुकाध्यक्ष हिरामण जोशी, सरपंच कुभारी विकास दशरथ पाटील वाकी रोड, प्रवीण पाटील सोनाळा, मधुकर शंकर शिंदे विविध कार्यकारी सोसायटी संचालक मुरलीधर चौधरी, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन रितेश जाधव कुभारी तांडा, गोपीचंद राठोड कुभारी तांडा, हिरालाल जवरे, प्रभाकर जवरे, प्रवीण सुभाष पाटील ग्रामपंचायत सदस्य
प्रमुख उपस्थिति, प्रदेश प्रवक्ते योगेश देसले , प्रफुल सेठ लोढ़ा, नरेंद्र जंजाळ , अरविंद चितोडीया , शैलेश पाटिल , प्रभु झाल्टे , उत्तम पाटील , अरविंद तायडे , पंडित नाइक , किरण पाटील , श्रीधर नाईक , आदित्य गायकवाड़ , सुधाकर पाटील , हरीश पाटील, उमेश नाईक