जळगाव

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चोपडा 77 वा स्वतंत्रदिना निमित्त ध्वजारोहण उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न

माजी विधानसभेचे सभापती अरुणभाई गुजराथी यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिन ध्वजारोहण

टीम आवाज मराठी आत्माराम पाटील चोपडा प्रतिनिधी  | दि १५ ऑगस्ट २०२३ | चोपडा येथे स्वतंत्रदिना निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी विधानसभेचे सभापती अरुणभाई गुजराथी राज्य यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिना च्या निमित्त ध्वजारोहण उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न कार्यक्रमाची रूपरेषा सर्वप्रथम प्रार्थना नंतर ध्वज फडकवण्यात आला राष्ट्रगीत झाले त्यानंतर विधानसभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराथी यांनी आपले स्वातंत्र्य दिनानिमित्त मनोगत व्यक्त करत असताना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या याप्रसंगी पंचवार्षिक येणाऱ्या विधानसभा, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणूक संदर्भात मार्गदर्शन केले संपूर्ण चोपडा तालुका शहर हे राष्ट्रवादीने कसं होईल याकडे सर्व पदाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून योग्य ते मार्गदर्शन केले त्याप्रसंगी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते मंडळी, सर्व फ्रंटलचे अध्यक्ष, सर्व सन्माननीय चेअरमन, संचालक मंडळ, माजी जि प सदस्य,माजी नगरसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका तसेच शहर चे सर्व व कार्यकर्ता,पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारे सर्व बंधू व भगिनीं उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button