जळगाव

मा. मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांसाठी निवेदन देण्याआधीच वैशालीताई सुर्यवंशी सह कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी निवेदन देण्यासाठी वरखेडी नाका येथील प्रकार

सतीश पाटील आवाज मराठी, भडगाव | दिनांक 10 सप्टेंबर 2023 आज दि. 12/09/2023 रोजी मा. मुख्यमंत्री महोदय व महाराष्ट्र शासनचे अन्य मंत्री यांचा शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी ते पाचोरा येथे आले होते. शिवसेनेच्या धडाडीच्या नेत्या सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत विविध मागण्यांच्या निवेदन देण्यासाठी वरखेडी नाका येथे उपस्थित होत्या. या निवेदनात नार-पार योजना, नदीजोड प्रकल्प, मराठा आरक्षण, दुष्काळ जाहीर करणे, कु. कल्याणीला न्याय मिळणे व लोड शेडिंगचा बडगा थांबवणे यासारख्या अनेक प्रश्नांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांना संविधानिक रित्या निवेदन देण्यासाठी तेथे उपस्थित होते. परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय येण्याआधीच मा. वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी सह समस्त शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले व पाचोरा पोलीस स्टेशन येथे स्थानबद्ध केले.याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख

उद्धव मराठे शेतकरी, सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, उपजिल्हाप्रमुख दीपक पाटील, शेतकरी सेना प्रमुख रमेश जी बाफना, तालुकाप्रमुख शरद पाटील, तालुकाप्रमुख अनिल पाटील, एडवोकेट अभय पाटील माजी उपजिल्हाप्रमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख जेके पाटील, शहर प्रमुख अनिल सावंत शहर, प्रमुख एडवोकेट दीपक पाटील, जिल्हा संघटिका तिलोंत्तमा मौर्य, शहर संघटक दादाभाऊ चौधरी, शहर संघटक दत्ताभाऊ चौधरी, पप्पू राजपूत, भरत खंडेलवाल, युवा सेना जिल्हाप्रमुख संदीप जैन, युवा सेना तालुकाप्रमुख शशी पाटील, मनोज चौधरी युवा सेना शहराध्यक्ष, जयश्री येवले, मंदाकिनी पारोचे, अनिता पाटील, कुंदन पंड्या, आबा देसले, ज्ञानेश्वर पाटील, टी एस पाटील, ओम पाटील, रोहन पाटील, भाऊसाहेब पाटील, सुनील महाजन, दीपक पाटील, श्याम पाटील, रतन परदेशी, दीपक पाटील, भाऊसाहेब गोरख पाटील, पप्पू पाटील, धनराज पाटील, देविदास पाटील, भगवान पाटील, अजय पाटील, प्रीतेष जैन, ज्ञानेश्वर चौधरी, सुनील पाटील, गणेश पाटील, गोपाल पाटील, प्रेमचंद पाटील, शशी पाटील, संजय रामदास पाटील, रामकृष्ण पाटील, हिलाल पाटील, अरुण तांबे, आनंदा चौधरी, लक्ष्मण पाटील, धनराज पाटील, निर्भय पाटील, प्यारेलाल पवार, नवल चव्हाण, राजू राठोड, तानाजी पाटील, गुरुलाल पवार, समाधान गायकवाड, गुलाब हटकर, हरीश देवरे, पप्पू जाधव बंडू मोरे, फाईम शेख, खंडू सोनवणे, राजेंद्र राणा, संजय चौधरी, गौरव पाटील, धर्मराज पाटील, अरुण सोमवंशी, बाळू मोरे, भूपेश सोमवंशी सह लाखोच्या संख्यांना कार्यकर्ता आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button