जळगाव

आसोदा रोडवरील अतिक्रमण तातडीने हटवा; स्थानिक रहिवाशांची आयुक्तांना मागणी

कांचन नगरात आसोदा रोडवरील रस्त्यावर अतिक्रमण

टीम आवाज मराठी, जळगाव | ३१ ऑगस्ट २०२३|  येथील जळगाव शहरातील कांचन नगरात आसोदा रोडवरील रस्त्यावर अतिक्रमण करून घरे बांधण्यात आलेले आहे. त्यामुळे वाहतूक करतांना मोठी अडचण होत आहे. हा रस्ता मोकळा करण्यात यावा याबाबत यापुर्वी महापालिका प्रशासनाला निवेदन दिले. परंतू अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. आज स्थानिक रहिवाशी यांनी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना पाचव्यांदा निवेदन दिले. कांचन नगरातील आसोदा रोडवरील अतिक्रमण काढण्यात येवून रस्ता मोकळा करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button