जळगाव

कल्याणीला न्याय मिळवण्यासाठी गोंडगाव आश्रमात पूजा पठण संपन्न

परमपूज्य शांतिगिरी महाराज यांच्या उपस्थितीत पूजा पठण

टीम आवाज मराठी सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी | दि २९ ऑगस्ट २०२३ | भडगाव येथील परमपूज्य शांतिगिरी महाराज यांच्या उपस्थितीत जय बाबाजी जय महात्माजी गोंडगाव तालुका भडगाव येथील कु कल्याणीला न्याय मिळण्यासाठी व तिच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी श्री संत निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी जी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत कु कल्याणीच्या आई-वडीलांच्या हस्ते शांती पूजा व विधी पाठ करण्यात 30 ऑगस्ट रोजी सकाळी चार वाजता करण्यात आले बाबाजी 29 तारखेला गोंडगाव येथील आश्रमात मुक्कामीआले होते यावेळी जिल्हा सेवक संजय बाबा आत्माराम तात्या भडगाव तालुका सेवक समाधान पाटील डॉक्टर विजय अहिरे रामचंद तात्या अरुण थोरात अशोक सोन्नी बारकु आंबा धर्माअपां सूर्यकांत नगराज पाटील मुरलीधर निकम दादा सोन्नी विनोदमराठे एकनाथ निकम सोनु निकम सह पारोळा यावल धरणगाव सह जिल्ह्यातील जय बाबाजी भक्त परिवार हजर होते यावेळी गोंडगाव जय बाबाजी भक्त परिवारातर्फे बाबाजींचा भव्य सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button