जळगाव

अनिल मगन लोहार.

गजानन पार्क, दादावाडी मागे येथील रहिवासी .

टीम आवाज मराठी जळगाव दि.6-6 24- गजानन पार्क, दादावाडी मागे येथील रहिवासी अनिल मगन लोहार (वय ५८) यांचे आज दि ६ ला सकाळी १०.१५ वाजता निधन झाले. त्यांच्यावर संध्याकाळी ५ वाजता नेरी नाका स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा आदित्य, भाऊ प्रमोद व विनोद असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button