जळगाव

मायादेवी नगरात अभियंता दिनाचे निमित्ताने अभियंता भवनचे उद्घाटन

उल्लेखनिय कार्य करणाऱ्या अभियंतांचा सत्कार !

टीम आवाज मराठी, जळगाव | दिनांक १५ सप्टेंबर २०२३  आज जळगाव येथे आज अभियंता दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिनाचे औचित्य साधून मायादेवी नगरात अभियंता भवनचे उद्घाटन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उल्लेखनिय कार्य करणाऱ्या अभियंतांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे यांच्यासह आदी अभियंता अधिकारी वर्ग उपस्थित होते. जागतिक अभियंता दिनाच्या निमित्त कार्यक्रमाच्या ठिकाणी शाहीर शिवाजीराव पाटील यांच्यासह पथकाच्या पथनाट्याद्वारे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button