जळगाव

मोटार वाहन विभागाकडून विना क्रमांकाच्या १६ ट्रॅक्टरांवर कारवाई

मोटार वाहन विभागाकडून विना क्रमांकाच्या १६ ट्रॅक्टरांवर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

टीम आवाज मराठी, जळगाव | ३० जून २०२३ | जिल्हाधिकारी जळगाव तथा अध्यक्ष वाळू सनियंत्रण समिती यांचे आदेशानुसार २७ जून २०२३ पासून मोटार वाहन विभागाकडून विना क्रमांकाचे डंपर, ट्रेलर, १६  ट्रॅक्टरांवर दंडात्मक कारवाई केली असून

१० वाहने अटकावून ठेवण्यात आली आहेत. धडक मोहीम यापुढेही सतत चालू राहील. असे प्रशासनाकडून कळविण्यात आलेले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button