जळगाव

भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन

युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित गणेशउत्सव मंडळातर्फे

🚩 बाप्पाची महाआरती 🚩

-शुभहस्ते-
आदरणीय श्री.अशोकभाऊ जैन
अध्यक्ष- जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.

मंगळवार, दिनांक 10 सप्टेंबर 2024
वेळ – सायंकाळी 6.30 वाजता
स्थळ – काव्यरत्नावली चौक, जळगाव

– मुख्य आकर्षण-
-सुप्रसिद्ध शौर्यवीर ढोल- ताशा पथकातील 100 वादकांतर्फे आकर्षक प्रस्तुती

प्रिय जळगावकर नागरिकांनो,
आपल्या लाडक्या बाप्पांच्या महाआरतीसाठी मोठ्या संख्येने सहकुटुंब उपस्थित राहावे ही नम्र विनंती. 🙏😊

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button