
टीम आवाज मराठी, सतीश पाटील भडगाव प्रतिनिधी | दिनांक १४ सप्टेंबर २०२३| शेतात सालभर मालकाशी इमानदारी वागणारा बैलाच्या सण म्हणजे बैलपोळा बैलांना विविध सजावट करून आकर्षित करण्यात आले होते तर पहिला बैलपोळ्याचा मान साहेबराव नामदेव निकम यांनी 12.500रु व दुसरा बैलपोळ्याचा मान पाच हजार पाचशे पन्नास रुपये बालू वामन मांनभावं यांना देण्यात आला गोंडगाव ग्रामपंचायत च्या वतीने या दोघी मानकराचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सत्कार करण्यात आला यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी भिकन शिवाजी पाटील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विजय नथू साळुंखे शिवाजी गंगाराम पाटील नाना साहेबराव सोन्नी आबा सखाराम सोन्नी पत्रकार सतीश पाटील रतिलाल पाटील अण्णा साहेबराव निकम बाप्पू बालचंद प्रकाश रतन वाणी सह ग्रामस्थ उपस्थित होते