जळगाव

मनपाचे विविध प्रकारचे निधी सर्व नगरसेवकांना समप्रमाणात – जयश्री महाजन महापौर

मनपाच्या पत्रकार परिषदेत महापौरांची घोषणा

टीम आवाज मराठी जळगाव | ४ ऑगस्ट २०२३ | येथील जळगाव शहर महानगरपालिकेला प्राप्त झालेल्या विविध प्रकारचे निधीची रक्कम शहरातील सर्व नगरसेवकांत समप्रमाणात वाटप करण्याचा निर्णय महापौर जयश्री महाजन यांनी घेतला आहे. त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी प्रत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. माझे सर्व नगरसेवकांना आवाहन आहे की, कृपया आपण आपल्या प्रभागातील कामे या निधीअंतर्गत महापौर कार्यालयाला कळवावीत, जेणेकरुन पुढील प्रक्रिया पार पाडणे सोईचे होईल.
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button