जळगाव
निधन वार्ता
प्रमिला वासुदेव ढाके
आज अंत्ययात्रा
जळगाव दि. 13 प्रतिनिधी – पार्वतीनगर मधील रहिवाशी प्रमिला वासुदेव ढाके (वय 84) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. 14 एप्रिल 26 रोजी सकाळी 10 वाजता त्यांचे राहते घर, मुक्तानंद, प्लॉट नं. 25, नूतन अजिंठा सोसायटी, गौराई हॉल पार्वतीनगर जवळ येथून वैकुंठधाम नेरी नाका येथे जाईल. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली, जावई, नातवंड असा परिवार आहे. जैन इरिगेशनचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल वासुदेव ढाके यांच्या त्या मातोश्री होत.




