जळगाव

जैन इरिगेशनचे अॅग्रोनॉमिस्ट राहुल भारंबे यांना पितृशोक

जळगाव, दि. ०७ मार्च २०२५ (प्रतिनिधी) – रावेर तालुक्यातील चिनावल येथील पोपट तुकाराम भारंबे (वय ८० वर्षे) यांचे ७ मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. ते बामणोद हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते. त्यांच्यापश्चात मुलगा, सून, ३ मुली, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार असून, टिश्युकल्चर विभाग जैन इरिगेशनचे अॅग्रोनॉमिस्ट राहूल भारंबे यांचे ते वडील होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button