मुंबई

मंत्रालयात मनपा अधिकाऱ्यांची कामे फुकट होत नाहीत…..

मंत्रालायत इंटक अध्यक्ष यांचे ठिय्या आंदोलन.....

टीम आवाज मराठी, मुंबई | ०५ जुलै २०२३ | नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामगारांसाठी मंत्रालयातील प्रधान सचिव कार्यालयाच्या बाहेर इंटक अध्यक्ष कामगार नेते रवींद्र सावंत यांनी मांडला ठिय्या…..

नवी मुंबई महानगर पालिकेच्या अधिकारी,कर्मचारी यांच्या अनेक मागण्या आहेत व त्याबाबत सगळ्या फाईल्स मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या टेबलावर पडल्या आहेत मात्र पैसे दिल्या शिवाय कोणत्याच फाईल्सना हात लावत जात नसल्याची चर्चा हे कर्मचारी करत आहेत…….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button