जळगाव

मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी व सुप्रसिद्ध नाट्यलेखक प्रशांत दळवी यांना प्रत्यक्ष भेटण्याचा व ऐकण्याचा आनंद

परिवर्तन जगिषा सन्मान महोत्सव अंतर्गत मराठीतील अनेक उत्तम उत्तम नाटक या जोडीने दिली

टीम आवाज मराठी जळगाव-परिवर्तन जगिषा सन्मान महोत्सव अंतर्गत मराठीतील अनेक उत्तम उत्तम नाटक या जोडीने दिली त्यांनी जीगिशाची स्थापना केली त्या दिग्दर्शक व लेखक जोडीला एकत्र ऐकण्याचा एक सुखद अनुभव रसिकांना अनुभवता येणार आहे .

चंद्रकांत कुलकर्णी यांच्या चारचौघी , वाडा चिरेबंदी , हॅम्लेट , सेलिब्रेशन , गेट वेल सून , साखर खाणारा माणूस अश्या अनेक नाटकांनी इतिहास घडवला आहे ….
तर कायद्याच बोला , तुकाराम , भेट , बिनधास्त , फॅमिली कट्टा , कदाचित असे अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शन ज्यांनी केलं , मराठी सिने व नाट्यसृष्टी मधील
महत्वाचे दिग्दर्शक …

प्रशांत दळवी हे मराठीतील सुप्रसिद्ध नाट्य व सिनेलेखक
चारचौघी , सेलिब्रेशन , चाहूल , संज्याछाया , ध्यानीमनी असे अनेक गाजलेली नाटकं ज्यांनी लिहली आहेत .
तुकाराम , कदाचित , हे गाजलेले सिनेमा तर निशाणी डावा अंगठा ,
दुसरी गोष्ट यांचे संवाद लेखन केलं आहे .
या दोघांसोबत काम केलेले
रंगकर्मी व माजी महाराष्ट्र सांस्कृतिक संचालक अजय आंबेकर
या तिघांबरोबर हर्षल पाटील
हे संवाद साधणार आहेत .

दिनांक 15 मार्च
वेळ : सांय 5 वाजता
स्थळ : रोटरी हॉल गणपती नगर

सहकार्य : रतनलाल सी बाफना
भवरलाल अँड कांताबाई जैन फाउंडेशन
रोटरी क्लब गणपती नगर जळगाव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button