जळगाव

जळगावात निघाली शाखाहार रॅली

जैन युवा फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आयोजन

टीम आवाज मराठी, जळगाव | दिनांक 1 ऑक्टोबर २०२३ | 

जागतिक शाकाहार दिनानिमित्त आज जैन युवा फाऊंडेशन तर्फे शाखाहार रैलीचे आयोजन करण्यात आल होतं. यात मोठ्या प्रमाणावर जैन समाजाच्या युवकांनी सहभाग घेतला. वेगवेगळ्या समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वेशभूषा यावेळी सहभागी युवकांनी केल्या होत्या. ज्यात मारवाडी, विठ्ठल रखुमाई सह वारकरी संप्रदाय, बंगाली, गुजराथी वेशभूषा करण्यात आल्या होत्या. शाखाहार उत्तम आहार असून त्यामुळे मानवाच्या आचार विचारांवर फरक पडत असल्याचे मत विधान परिषदेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी यावेळी व्यक्त केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button