जळगावराजकीय

50 खोक्यांची राष्ट्रवादीची निषेध दहीहंडी

राष्ट्रवादी तर्फे 50 खोक्याची प्रातिनिधिक दहीहंडी फोडण्यात आली

टीम आवाज मराठी, जळगाव | दिनांक ७ सप्टेंबर २०२३ | येथील जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात राष्ट्रवादी तर्फे 50 खोक्याची प्रातिनिधिक दहीहंडी फोडण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाचा सुरू असलेली दडपशाही, हुकुमशाही, हिटलरशाहीचा दहीहंडी फोडून जाहीर निषेध करण्यात आला आहे. या दहीहंडीच्या वर टरबूज ठेवण्यात आलं होतं. दहीहंडी फोडल्यावर टरबूज देखील पायाने चुरळण्यात आलं आहे. सरकारने सुरू ठेवलेलं फोडाफोडीचे राजकारण लवकरात लवकर बंद करावा, अशी मागणी देखील यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button