अनुभुती स्कुल
-
Blog
क्रिकेट फिव्हर ऑन.. जळगाव क्रिकेट लिगचा रोमहर्षक संग्राम
जळगाव दि.१७ प्रतिनिधी – जळगावकरांमध्ये क्रिकेटचा उत्साह दिसत असून हा जल्लोष प्रत्यक्ष मैदानावर झळणार आहे.. दमदार खेळाडूंचा खेळाला प्रोत्साहन देण्याऱ्या…
Read More » -
जळगाव
जैन इरिगेशन केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार
जळगाव, प्रतिनिधी दिनाक-9-4-2026 :– केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या उपस्थितीत जळगावच्या जैन हिल्सवर भारतीय कृषी अनुसंधान परिषद- राष्ट्रीय केळी…
Read More » -
चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार
जळगाव, प्रतिनिधी दिनाक-9-4-2026 :– पोहता येत नसतानाही अनेर नदीत स्नानासाठी उतरलेल्या चौघासाठी उमेश उर्फ ओम रवींद्र पाटील (वय 14 )…
Read More » -
जळगाव
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जळगाव, प्रतिनिधी दिनाक-9-4-2026 :– जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६,…
Read More » -
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव
एरंडोल (जि. जळगाव) दिनाक 6-3-2026 –येथील ॲड. ओम त्रिवेदी व सौ. रेखा त्रिवेदी यांचा थोरला पुत्र आकाश त्रिवेदी (वय २३)…
Read More » -
जैन इरिगेशनला द टाईम्स क्रिकेट शिल्ड ट्रॉफी ‘सी’ डिव्हिजनचे विजेतेपद
जळगाव दि. १६ प्रतिनिधी – जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या ‘ब’ संघाने रिलायन्स ग्रृप स्पोर्टस क्लबच्या संघावर तीन विकेट ने विजय…
Read More » -
जळगाव नागरिक मंचच्यावतीने अशोक जैन यांनी दिले निवेदन
पुणे – छत्रपती संभाजीनगर दरम्यान ग्रीनफिल्ड इकॉनोमिक कॉरिडॉरमध्ये जळगावचा समावेश करावा मागणीचे राज्यपालांकडे देण्यात आले निवेदन आवाज मराठी जळगाव दि,12-9-24-…
Read More » -
जळगाव
जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन
आवाज मराठी जळगाव-दि. 6-9-24- जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्या पत्नी स्व. कांताबाई जैन यांच्या १९ व्या स्मृतिदिनानिमित्त यावर्षी…
Read More » -
जळगाव
जैन इरिगेशनचा कन्सॉलिडेटेड कर, व्याज घसारापूर्व नफा (इबीडा) १८०.८ कोटी
आवाज मराठी मुंबई, जळगाव दि. ३१ – देशातील सर्वात मोठी सिंचन प्रणाली कंपनी जैन इरीगेशन सिस्टम्स लिमिटेडने ३० जून २०२४…
Read More » -
वाकोद येथे पोलीस भरती प्रशिक्षण व निशुल्क सराव चाचणी सुरू
टीम आवाज मराठी जळगाव-दि.26-5-24-वाकोद (ता.जामनेर)-महाराष्ट्र शासनातर्फे यावर्षी 17441 जागांची महापोलीस भरती जाहीर करण्यात आलेली आहे. तसेच येणाऱ्या काळात सरळ सेवा,महाराष्ट्र…
Read More »