आत्माराम पाटील, चोपडा | ०४ सप्टेंबर २०२३ |
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील यांचा धुळे रुग्णालयात मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. गौतमी पाटील यांचे वडील गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्याचप्रमाणे त्यांची परिस्थितीदेखील खालाकीची असल्याने त्यांच्यावर उपचारासाठी देखील पैसे नसल्याची खंत त्यांनी माध्यमांसमोर व्यक्त केली होती. आता अशातच गौतमी पाटील यांचे वडील रवींद्र भाऊराव पाटील यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.