आवाज मराठील जळगाव, दि. ५ – शहरातील मुक्ताईनगर मधील रहिवासी प्रभावती विजय सोनवणे (वय ६८) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार दि. ६ सप्टेंबर २०२४ला सकाळीच १० वाजता गट २९ प्लॉट न ५३ मुक्ताईनगर, हनुमान मंदिरा जवळ या त्यांच्या घरा पासून नेरी नाका वेकुंठधाम येथे निघेल. त्या जिल्हा परिषद च्या निवृत आरोग्य सहाय्यक विजय बबनराव सोनवणे (मोठी हातेड ता. चोपडा) यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांचे माहेर असोदा ता जळगाव हे आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
Related Articles
Check Also
Close