जळगाव

जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंसाठी ७ वर्षाखालील बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे उद्या आयोजन

जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी

आवाज मराठी जळगाव:- जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे ७ वर्षाखालील
जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंसाठी बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन
दिनांक ३१ जुलै बुधवार रोजी दुपारी दोन वाजता वाजता करण्यात आलेले आहे. स्पर्धेसाठी १/१/२०१७
नंतर जन्मलेले खेळाडू पात्र राहतील
स्पर्धेतील पहिल्या दोन पहिले दोन मुले व दोन मुली यांची निवड निवड
वसई जिल्हा पालघर दिनांक ३ व ४ ऑगस्ट २०२४ होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड करण्यात येईल. स्पर्धा कांताई सभागृह नवीन बस स्टँड जवळ येथे होतील.
स्पर्धेची प्रवेश फि १५० रुपये राहील.
स्पर्धकांनी नावनोंदणी कांताई सभागृह येथे प्रवीण ठाकरे, परेश देशपांडे, आकाश धनगर,अभिषेक जाधव यांच्याकडे करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button