टीम आवाज मराठी जळगाव,दि.4-5-24 शहरातील आनंद कॉलनी आनंद कॉलनी येथील रहिवासी कमलबाई उत्तमराव पाटील (वय ७६) यांचे दिनांक ४ मे रोजी सकाळी साडेनऊ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या सुनील पाटील आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. जळगाव येथील वाहन विभागाचे सहकारी अनिल उत्तमराव पाटील यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात मुलगी, दोन मुले, जावई, सुना नातवंडे असा परिवार आहे.