जळगाव

मेहरूण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड मेहरुण ता जि जळगाव

मेहरूण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड मेहरुण ता जि जळगाव

टीम आवाज मराठी जळगाव-मेहरूण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड मेहरुण ता जि जळगाव सन 2024 ते 2029 सोसायटीच्या चेअरमन पदी  सुनील वसंत वंजारी यांची व Cसंचालक मंडळ सुनील भाऊ सुपडू महाजन,  भागवत बुधो धांडे ,  ज्ञानेश्वर वामन नाईक,  प्रमोद यशवंत नाईक,सुखदेव परशुराम सोनवणे ,  सुदाम दोधु पाटील , गणेश विठ्ठल सोनवणे , निरंजन जगन्नाथ पाटील  भूषण राजेंद्र सोनवणे , मंदाकिनी लक्ष्मण महाजन ,सुनंदाबाई भास्कर नाईक,  भागवत चावदस सानप तसेच तज्ञ्ज्ञ संचालक पदी  योगेश पुंडलिक सांगळे ,जयराम नामदेव पाटील , अँड. बुरानुद्दिन सदृद्दीन पिरजादे या मंडळाची निवड करण्यात आली मेहरुण गावाच्या ही परंपरा कायम राखण्यात आली यामुळे गावातील सर्व समाज बांधव मी सहकार्य भूमिकेत सर्व गावातील लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले यात  सुनील भाऊ महाजन,  प्रशांतभाऊ सुरेश नाईक, गणेशभाऊ किसन सोनवणे , अशोकभाऊ सिताराम लाडवंजारी यांनी बिनविरोधप्रक्रियासाठी सहकार्य केले  एस एस शिंदे सहकार अधिकारी व सचिव गोकुळ पाटील ज्ञानेश्वर घुगे यांचे सहकार्य लाभले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button