जळगाव

अंजनाबाई सुभाष बडगुजर आज अंत्ययात्रा

टीम आवाज मराठी जळगाव-सौ. अंजनाबाई सुभाष बडगुजर (वय ६३) यांचे आज दि. २६ ला दुपारी २ वाजेला निधन झाले.

 

जळगाव दि.२६ प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथील रहिवाशी अंजनाबाई सुभाष बडगुजर (वय ६३) यांचे आज दि. २६ ला दुपारी २ वाजेला निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दि.२७ ला दुपारी २ वाजेला पिंपळकोठा राहत्या घरून निघेल. त्यांच्या पश्चात पती सुभाष बडगुजर, दोन मुलं नामदेव व गणेश, मुलगी असा परिवार आहे. जैन इरिगेशनच्या प्लास्टीक पार्क येथील डीटीपी विभागातील सहकारी नामदेव बडगुजर यांच्या त्या मातोश्री होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button