जळगाव
मोटार वाहन विभागाकडून विना क्रमांकाच्या १६ ट्रॅक्टरांवर कारवाई
मोटार वाहन विभागाकडून विना क्रमांकाच्या १६ ट्रॅक्टरांवर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई
टीम आवाज मराठी, जळगाव | ३० जून २०२३ | जिल्हाधिकारी जळगाव तथा अध्यक्ष वाळू सनियंत्रण समिती यांचे आदेशानुसार २७ जून २०२३ पासून मोटार वाहन विभागाकडून विना क्रमांकाचे डंपर, ट्रेलर, व १६ ट्रॅक्टरांवर दंडात्मक कारवाई केली असून
१० वाहने अटकावून ठेवण्यात आली आहेत. धडक मोहीम यापुढेही सतत चालू राहील. असे प्रशासनाकडून कळविण्यात आलेले आहे