टीम आवाज मराठी, जळगाव | २७ जून २०२३ | शासनाच्या विविध कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहचाव्या, यासाठी राबविण्यात येत असलेली शासन आपल्या दारी या योजनेचे उद्घाटन करण्यासाठी आज दि. 27 रोजी मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगावात दाखल झाले होते. पोलीस कवायत मैदानावर आयोजित या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आवाज मराठीच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहचवित आहोत. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेेंट बॉक्समध्ये नक्की कळवा… आमचं चॅनल सबस्क्राईब करा… हा व्हिडीओ लाईक करा.. आणि भरपुर शेअर करा…